संगमेश्वर:-तालुक्यातील दाभोळे बाबुलवाडी येथील 88 वर्षीय वृध्दा पाय घसरून डोक्याला मार लागल्याने उपारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घडना नुकतीच घडली. या बाबत देवरूख पोलीस ठाण्यात मृत्यी नोंद झाली आहे.
गंगाराम सोनू शिवगण असे मृत वृद्धाचे नाव आहे. शिवगण हे राहत्या घरी 13 रोजी पाय घसरून पडले होते. त्यांया डोक्याला मार लागला होता. त्यांना उपारासाठी कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारर सुरू असताना प्राणज्योत मालवली.