रत्नागिरी/जमीर खलफे:-आज सकाळी 6 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास साळवीस्टॉप ते परटवणे रोड यादरम्यान स्विमिंग पूल च्या बाहेर एमआयडीसीची पाईपलाईन फुटून फोटो हजारो लिटर पाणी वाया जात आहे या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानंतर एक प्रकारे फार मोठा फवारा उडताना दिसत आहे तेही पाण्याकरिता मोठ्या प्रमाणात लोक बघण्यासाठी येताना दिसत आहेत याची माहिती एमआयडीसी कर्मचाऱ्याला मिळतात पाणीपुरवठा बंद करण्यासाठी कळवण्यात आले आहे.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते शैलेश बेर्डे यांनाही माहिती मिळतात त्यांनी त्वरित एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांना व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलून घेऊन याची माहिती दिली.