महामार्गालगतचे अतिक्रमण हटवा, अन्यथा पोलीस बंदोबस्तात कारवाई: महामार्ग विभागाची कोकाटे बंधूंना अंतिम नोटीस
चिपळूण: राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरणामध्ये सावर्डे बाजारपेठेत कोकाटे बंधूंनी केलेले अतिक्रमण…
टेरवच्या बैलगाडी शर्यतीत संकेत जाधव, मांजरेकर, चाळके विजेते
चिपळूण:- श्री क्षेत्र टेरव येथील मंदिराच्या वर्धापनदिनी आयोजित केलेले आरोग्य शिबिर आणि…
चिपळूणमध्ये साखरपुड्याहून परतणाऱ्या दोघांना मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील ओमळी येथील गणेशवाडी, पवारवाडी येथे १२ मे रोजी रात्री…
चिपळूणचे सुपुत्र सामी खान यांचा ‘सी लाट – शी जिन’ चित्रपट झळकणार कान्स चित्रपट महोत्सवात
चिपळूण: चिपळूणच्या इतिहासात प्रथमच, येथील कलाकारांनी बनवलेला 'सी लाट - शी जिन'…
कोकणी रानमाणूस संस्थेतर्फे ‘कोकणचा राखणदार’ स्पर्धेचे आयोजन
चिपळूण : कोकणी रानमाणूस संस्थेने कोकणातील निसर्गप्रेमी आणि पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपालिका ‘ॲक्शन मोड’वर; आपत्ती व्यवस्थापन आराखडा सज्ज!
चिपळूण : शहरात अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता लक्षात घेता, चिपळूण नगरपालिकेने आतापासूनच…
बामणोलीतील डिंगणकरवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न
चिपळूण : नवनिर्माण युवा मंडळ डिंगणकरवाडी, बामणोली यांच्यातर्फे ५ मे रोजी श्री…
शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे अधिकाऱ्यांची जबाबदारी – आ. शेखर निकम
चिपळूण: शासनाच्या अनेक चांगल्या योजना असूनही, केवळ माहिती आणि कागदपत्रांच्या अनुभवामुळे काही…
चुलत बहिणीकडून हापूस आंब्यांची चोरी, चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने…
चिपळूणमध्ये गाळमुक्तीसाठी ४० दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार; प्रशासनासह नागरिकही सहभागी होणार
चिपळूण - चिपळूण शहराला पुराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि नद्यांमधील गाळ काढण्यासाठी…