राजापुरात चोरट्याकडून शासकीय पथदिव्यांची चोरी
राजापूर: तालुक्यातील चुनाकोळवण परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शासकीय पथदिव्यांच्या बॅटऱ्या आणि…
राजापूर तेरवणमध्ये शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
राजापूर: तालुक्यातील तेरवण येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकित अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
राजापुरात दारूच्या नशेत पुतण्याकडून काकाला मारहाण
राजापूर : तालुक्यातील वाघ्रण येथे गुरुवारी (१ मे २०२५) सकाळी 8 वाजण्याच्या…
पाचल-ताम्हाणे मार्गावर एसटी बसची डंपरला धडक; बस चालकावर गुन्हा दाखल
राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील पाचल-ताम्हाणे मार्गावर काल (रविवार, २७ एप्रिल) सकाळी…
अनुस्कुरा घाटात धोकादायक दरडी व भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
राजापूर: रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा आणि कमी वेळेत पोहोचवणारा अणुस्कुरा…
राजापुरात शेतकऱ्याची गाय दगावली, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका
गुरांच्या औषधांचा साठा खासगी ग्राहकांना विक्री केल्याचा आरोप, माहिती मागितली म्हणून शेतकऱ्यालाच…
राजापूर : महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाचा शोध सुरू
राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळगांव बाग स्टॉपजवळ २५ एप्रिल रोजी दुपारी…
राजापुरात बसची ट्रकला धडक; सुदैवाने जीवितहानी नाही
राजापूर : राजापूर आगाराच्या एस.टी. बसने भरधाव वेगात एका ट्रकला मागून धडक…
राजापुरात वृद्धेची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर : तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास…
राजापुरात भरधाव ट्रकची उभ्या कारला धडक, 3 जखमी
राजापूर : तालुक्यातील ओणी येथे भरधाव ट्रकने एका थांबलेल्या कारला धडक दिल्याने…